Wednesday, 29 April 2015

Namaskar Live 29-04-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २९-०४-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- गोवंश हत्याबंदीचा सरकारचा निर्णय योग्य, हायकोर्टाचा निर्णय

२- आ. प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती पुरवढा विषयक बैठक संपन्न

३- उद्या नांदेडमध्ये डॉ. आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान कार्यशाळा, विचारवंत प्रा. हरी नरके व डॉ. जनार्धन वाघमारे

४- किनवट शहरात पाण्याची भिषण टंचाई, काही भागात विद्युत पुरवढाही खंडित

५- देगलूर येथे अॅटो उलटून पाच जन जखमी



*****संक्षिप्त*****

१- नेपाळ भूकंपात सुमारे 25 हजार स्थानिक काठमांडू सोडण्याच्या तयारीत

२- राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी सुनील तटकरे कायम

३- स्वरातीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली

४- औरंगाबाद महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे

५- स्मार्ट सिटी योजना १०० शहरात लागू करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

No comments: