Thursday, 30 April 2015

Namaskar Live 30-04-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ३०-४-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- आधी केले मग सांगितले, नांदेड जिल्हा महेश्वरी सभेचे मदत कार्य

२- पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा मोदींना फोन, नेपाल बचावकार्याबद्दल भारतच कौतुक

३- रस्ता दुरुस्तीसाठी सागरोळीत आमरण उपोषण

४- बिलोली शहरात पाणी पूरवठा १५ दिवसापासून खंडित. नागरिकांचे होताहेत हाल

५- कसराळीत गंगाधर शिंदे यांना विकत घेतलेल्या घरात राहू द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

*****संक्षिप्त*****

१- शेतकऱ्याशी झालेला संवाद अस्वस्थ करणारा

२- BSNLचे अतिरिक्त महासंचालक पाटील यांच्या घरावर CBIचा छापा

३- राज्यातील वाहतूकदाराचा संप मागे

४- हिमायतनगर येथे पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे यांच्या धाडसी कार्यवाहीत ४८ हजारांची दारू जप्त

No comments: