नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 30 April 2015
Namaskar Live 29-04-2015 Video News
नमस्कार लाईव्ह २९-०४-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात शिवसेनेच्या वतीने मदत फेरी संपन्न
२- महाराष्ट्र राज्य शासकीय महासंघाचे विविध मागण्यासाठी सिंचन भवन समोर उपोषण
३- वसावी माता जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक
*****संक्षिप्त*****
१- राज्यात १ मे पासून ५ दुध विक्रेत्या कंपन्या बंद
२- सुयोग नाट्य संस्थेचा मालकी हक्काचा वाद कोर्टात
३- भाजप कार्यकर्त्याचे केजरीवाल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने
४- नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा ३७ अंशावर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment