Thursday, 30 April 2015

Namaskar Live 30-04-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ३०-०४-२०१५ सकाळचे बातमीपत्र

https://youtu.be/9Cd_EQcEQmw

१- केंद्र सरकारच्या नांदेडमध्ये एसटी बंद

२- फुटपाथवरील अतिक्रमण हटवा - महापौर शैलेजा स्वामी

३- अमूल, गोकुळ, वारणाच्या दुध वितरणावर विक्रेत्यांचा बहिष्कार

४- 'क्लीन सिटी'च्या ध्येयपूर्तीसाठी मनापा आयुक्त व अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

५- जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांच्या मैदान सपाटीकरणासाठी क्रीडा विभाग देणार निधी

***** संक्षिप्त*****

१- शाळांना ५ दिवसाचा आठवड्याचा निर्णय जुनाच - विनोद तावडे

२- शिक्षण विभागाला उन्हाळी सुट्टीत काम काम लाऊ नका - शिक्षण सभापती संजय बेळगे

३- धर्माबाद येथे वन्य प्राण्यापासून पिकाचे नुकसान झालेल्या ७०० शेतकऱ्यांना २६ लाखांचे नुकसान

४- शिक्षक पतसंस्थेसाठी ९४ टक्के मतदान

५- राहुल गांधीची बहुचर्चित पदयात्रा चालू

No comments: