[अंतरराष्ट्रीय]
१- भारतीय कार्यक्रम दाखवला म्हणून पाकमध्ये चॅनेलचा परवाना रद्द
२- हिमाचल प्रदेश; पॅराग्लायडिंग करतेवेळी तारांमध्ये अडकल्याने रशियन पर्यटकाचा मृत्यू.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- झाकीर नाईकच्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
४- पाकिस्तानला BSFचं सडेतोड उत्तर, 11 दिवसांत चालवल्या 35 हजार गोळ्या
५- विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला
६- चंदू चव्हाणांच्या सुटकेसाठी भारत साधणार पाक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- कल्याणमधील मेट्रो रेल्वेचा मार्ग चुकीचा, नवा डीपीआर तयार करण्याची मागणी
८- मुंबईत सामुहिक बलात्कार; सात अटक
९- भोपाळमधील चकमक रहस्यमय : सीपीआय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- मुंबई : नव्या घराच्या शोधात आलेल्या महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार
११- डोंबिवली : नवजात शिशुला पत्र्यावर फेकणा-या अल्पवयीन आईला अटक
१२- नाशिक - शहरातील महामार्गावरील उड्डाण पुलाचे होणार विस्तारीकरण
१३- मध्यप्रदेश: सुधीर शाही यांना स्पेशल टास्क फोर्स प्रमुख पदावरुन हटवण्यात आले
१४- लातूर;; कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेतक-याची विष घेऊन आत्महत्या.
१५- पंढरपूर : सोनके येथे बाईक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू
१६- जुन्नरमध्ये अन्नातून विषबाधा, एकाच कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- कमल हसन आणि गौतमी यांच्यात 13 वर्षांनी दुरावा
१८- 'ए दिल...'ची 4 दिवसांत 121 कोटींची विक्रमी कमाई
१९- तुरुंगवारीनंतर 2017मध्ये संजूबाबा करणार कमबॅक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
====================================

झाकीर नाईकच्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची एफसीआरए नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. गृहमंत्रालय दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत झाकीरच्या बिगरशासकीय संघटनेवर बंदी घालण्याची तयारी करत असून, त्यादृष्टीने कॅबिनेटच्या बैठकीसाठी गृहमंत्रालयाने मसुदादेखील तयार केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीर नाईक याच्या संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी त्याच्या संस्थेकडून होणाऱ्या सर्व अवैध कृत्यांचा तपास करण्यात आला. त्यानंतर या संस्थेवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.तसेच पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक चॅनेलचा झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे. झाकीरची संस्था पीस टीव्हीसाठी आक्षेपार्ह कार्यक्रमांची निर्मिती करते. तसेच त्यापैकी बरेच कार्यक्रम हे भारतात तयार केले जातात, असेही आढळून आले आहे.तरुणांना दहशतवादाकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हे झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावीत झाल्याचे समोर आल्यानंतर झाकीर नाईक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
====================================
No comments:
Post a Comment