[अंतरराष्ट्रीय]
१- नेपाल; दाऊदचा आणखी एक हस्तक ताब्यात
२- सी-१७ ग्लोबमास्टरच्या लँडीगमधून भारताचा चीनला इशारा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- तुमचा खर्च तुम्हीच करा, BCCI चं ईसीबीला पत्र
४- OROPबाबत मोदींकडून धुळफेक - राहुल गांधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- राहुल प्रत्युषाला देहविक्रीयासाठी भाग पाडत होता ?
६- मुंबईत आता तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे
७- खामगाव - आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यावर गुन्हे दाखल करा - चित्रा वाघ
८- पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनची मुंबईत बैठक
९- औरंगाबाद : क्रांती चौकातून बहुजन क्रांती मूकमोर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- पुंछ; बस दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू तर 5 जखमी.
११- अकोला; निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी कलेक्टर स्वत: बनले ड्रायव्हर!
१२- बुलडाणा बलात्कार : आरोपी इतू सिंग आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा
१३- केरळ; धार्मिक कारणासाठी पित्याचा बाळाला 24 तास स्तनपानास मज्जाव
१४- नाशिक - येवला तालुक्यात बिबट्या अखेर जेरबंद.
१५- लातूर - शहरातील गरुड चौकात आठ किलो गांजा पकडला
१६- उस्मानाबाद : कालव्यामध्ये बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
१७- अहमदनगर : मनमाड रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- पंतप्रधानांचा अपमान, राखी सावतंवर गुन्हा
१९- 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनचं 15 नोव्हेंबरला भारतात लाँचिंग
२०- सेल्फीसाठी कॅप्टन कूल धोनीच्या हमरचा तरुणीकडून पाठलाग
२१- अथियापाठोपाठ सुनिल शेट्टीच्या मुलाचंही बॉलिवूड पदार्पण?
२२- इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाजांना थर्ड क्लास समजतात - ग्रॅमी स्वान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================
तिने गेल्या दोन वर्षांपूर्वी चहाचा व्यवसाय सुरु असून ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आपले कॉर्पोरेट वकीलीचे कामही तिने सुरुच ठेवले आहे. लोकांच्या मते, विर्दीला तिची मेहनत आणि सोशल मीडियावरील कॅम्पेनच्या प्रसिद्धीमुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी कलेक्टर स्वत: बनले ड्रायव्हर!
अकोला : अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 33 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 33 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द कलेक्टर ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं.
अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत गाडी चालवत आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर दिगंबर ठक ऐटीत मागे बसलेत, असं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं.
===================================
भारतीय 'चहावाली'चा जगाला हेवा!
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा ‘चहावाला’ तरुण अरशद खानने आपल्या निळ्या डोळ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. त्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाल्याने, त्याला चक्क मॉडेलिंगच्याही ऑफर मिळत होत्या. पण सध्या एका भारतीय ‘चहावाली’ने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. उप्पम्मा विर्दी असे या ‘चहावाली’चे नाव असून, तिच्या हातच्या चहासाठी ऑस्ट्रेलियातील लोक वेडे आहेत.
मूळची चंदीगढची असलेल्या विर्दीला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका कार्यक्रमात 2016 सालातील ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 26 वर्षीय उप्पम्मा विर्दीची ओळख एक ‘चहावाली’च म्हणून नव्हे, तर एक कॉर्पोरेट वकील म्हणूनही ती लोकप्रिय आहे.
काही दिवसांपूर्वी एका टेलिव्हीजनला चॅनेलला मुलाखतीसाठी बोलवले असता, ती चक्क चहाच्या किटलीसोबत, ग्लास घेऊन पोहोचली. सुरुवातीला सर्वांना ती मस्करी करत असल्याचे वाटत होते. मात्र, या माध्यमातून तिने उपस्थितांना मसाला चहाविषयी माहिती दिली.
तिने गेल्या दोन वर्षांपूर्वी चहाचा व्यवसाय सुरु असून ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आपले कॉर्पोरेट वकीलीचे कामही तिने सुरुच ठेवले आहे. लोकांच्या मते, विर्दीला तिची मेहनत आणि सोशल मीडियावरील कॅम्पेनच्या प्रसिद्धीमुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
वास्तविक, विर्दीचे चहाबद्दलची आत्मियता ही पिढीजात वारशाने मिळाली आहे. विर्दीचे अजोबा आयुर्वेदीक डॉक्टर होते. ते मसाल्यांचे तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. तिच्या अजोबांकडून मिळालेला हा वारसा तिने जोपासला, अन् आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विर्दीच्या मते, चहा हे दोन लोकांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे.
विर्दीने या कामाची सुरुवात केली, तेव्हा तिच्या कुटुंबियांकडूनही विरोध झाला. कारण, भारतात ‘चहावाला’ या शब्दाला कमी दर्जाची कामे करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते, असे ते मानत. विर्दी सांगते की, ”माझ्या आई-वडिलांना याबद्दल आक्षेप होता. पण भारतातील प्रत्येक ‘चहावाला’ एखाद्या उद्योजकांप्रमाणेच आहे. कारण, त्यांच्यामध्येही एखाद्या कसलेल्या उद्योजकाचे गुण असतात.”
===================================
No comments:
Post a Comment