Wednesday, 2 November 2016

नमस्कार लाईव्ह ०२-११-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय]
१- निवृत्त सैनिकाच्या आत्महत्येचं राजकारण, राहुल गांधींना ताब्यात घेऊन सुटका
२- पाकिस्तानी नागरीकांवर गोळया चालवल्या नाहीत - बीएसएफ
३- SBI ने गृहकर्ज केलं स्वस्त, व्याजदर सहा वर्षाच्या निच्चांकावर
४- प्रशांत किशोर यांनी घेतली मुलायमसिंहांची भेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- गुजरात महाराष्ट्र सीमेवर अपघात, ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
६- मुंबईकरांचा रेल्वे प्रवास महागणार? रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला भाडेवाढीचा प्रस्ताव
७- मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
८- दिल्लीतील शहादरात आगीत तिघांचा मृत्यू
९- लातूर जिल्ह्यातील किल्लारीला दुपारी भूकंपाचा सौम्य झटका
१०- दिवा येथे रेल्वे अपघात, गॅंगमनला उडवले. जखमी गँगमनचा मृत्यू
११- सोलापूर : पंढरपुर-टेंभुर्णी रोडवर मोटरसायकल व कारचा अपघात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
====================================
====================================
====================================

No comments: