[राष्ट्रीय]
१- पाकचे 40 जवान ठार, चार चौक्या उद्ध्वस्त
२- हजारो संस्थांच्या परदेशी देणग्या रोखल्या, गृहमंत्रालयाचा बडगा
३- स्टेट बँकेत उच्चपदासाठी भरती
४- नोकरीची संधी! विक्रीकर निरीक्षकाच्या 181 जागांसाठी भरती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- बुलडाणा : इतर मुलींसमोरच बलात्कार, डॉ. आशा मिरगेंची थरकाप उडवणारी माहिती
६- कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं शिवसेनेने रोखली
७- तुकाराम मुंढेंच्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला जोरदार प्रतिसाद
८- उबरच्या समर्थनार्थ एक लाख मुंबईकरांच्या प्रशासनाकडे याचिका
९- मला मुख्यमंत्री व्हायचे नाही - शिवपाल यादव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळली, 14 जणांचा जागीच मृत्यू
११- बांगलादेशात स्फोट करुन ठाण्यात घुसलेल्या आरोपीला अटक
१२- ईस्टर्न फ्रीवेवर टॅक्सीचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
१३- भाईंदरमध्ये तेरेसा मंदिरासभोवतालच्या कुंपण भिंतीवरील कारवाईमुळे तणाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१४- आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, मात्र जामीनही मंजूर
१५- राष्ट्रकुल स्पर्धा : पैलवान रेश्माला सुवर्ण, सोनालीला रौप्यपदक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=================================

आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, मात्र जामीनही मंजूर
मुंबई: मारहाणप्रकरणात बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला झटका बसला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मात्र आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असून, त्याची जेलवारी टळली आहे.
आदित्य पांचोलीने 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, सध्या कोर्टाने आदित्य पांचोलीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी जेलवारी टळली आहे. आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र
यालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला आहे. पुढील कोर्टात अपील करेपर्यंत ही जमानत असेल.
=================================
बुलडाणा : इतर मुलींसमोरच बलात्कार, डॉ. आशा मिरगेंची थरकाप उडवणारी माहिती
बुलडाणा : सर्व मुली ज्या हॉलमध्ये झोपल्या तिथेच बलात्कार झाला, अशी धक्कादायक माहिती महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी दिली. बुलडाण्याच्या आश्रमशाळेतील मुलीवरील बलात्कारप्रकरणी ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी हे सांगितलं. पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीच्या वेळी डॉ. आशा मिरगे तिथेच उपस्थित होत्या.
“आरोपीने हॉलमधील इतर मुलींसमोरच पीडित मुलीवर बलात्कार केला. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने तिचं तोंड दाबून गप्प केलं,” अशी थरकाप उडवणारी माहिती मुलीने दिल्याचं आशा मिरगे सांगितलं.
No comments:
Post a Comment