[अंतरराष्ट्रीय]
१- निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं
२- ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये
३- अमेरिकेच्या युद्धनौकांनी लाल समुद्रात मिसाईल सोडले; कोणतेही नुकसान नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ
५- पूर्वीचे नालायक सरकार, आताच्यात फरक काय- आदित्य
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- ठाण्यात जिजाऊ वंदनाने मराठा मूकमोर्चाला सुरुवात
७- पाककडून नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
८- राजकुमार बडोलेंच्या वक्तव्यामुळे संताप
९- नोएडात 9 संशयित नक्षलवाद्यांना अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- कोकणातही मराठा समाजाचा एल्गार, चिपळूणमध्ये मूकमोर्चा
११- नांदेडमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचा महामोर्चा
१२- भारत वि. न्यूझीलंड वनडे मालिका, टीम इंडियाचं पारडं जड?
१३- कल्याणमध्येही लवकरच मेट्रो, मुख्यमंत्र्यांचे नागपुरात संकेत
१४- मुंबई मेट्रोखाली आत्महत्या, युवकाचं सीसीटीव्ही फुटेज समोर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- आज धोनी मोडणार सचिनचं रेकॉर्ड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

नांदेडमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचा महामोर्चा
नांदेड : नांदेडमध्ये आज एससी, एसटी आणि ओबीसींचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल न करण्याची प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ नये, कोपर्डीसह सर्व बलात्काराच्या आरोपींना फाशी दिली जावी, ओबीसी आरक्षणात इतरांचा समावेश करु नये, यासह अनेक मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहेत.
शहरातील नवामोंढा मैदानावरुन या महामोर्चाला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा विसर्जित होणार आहे. शनिवारी याच मागण्यांसाठी बीडमध्ये दलित समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता.
===================================
निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं
न्यूजर्सी : अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं काम करु, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी सिक्सर लगावला आहे. न्यूजर्सीतील कार्यक्रमात ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.
न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. यावेळी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प यांनी हे कौतुकोद्गार काढले.
===================================
ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये
पणजी : गोव्यात सुरु असलेल्या ‘ब्रिक्स’ संमेलनात पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळाली. संमेलनासाठी आलेल्या चार देशांच्या प्रमुखांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ब्राझिलचे राष्ट्रपती मिचेल टेम आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जाकोब झुमा यांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं. हीच जॅकेट्स घालून सर्व राष्ट्रप्रमुखांनी डिनरला हजेरी लावली आणि फोटोसेशन केलं.
पुतिन यांनी निळ्या रंगाचं, जिनपिंग आणि टेम यांनी लाल रंगाचं तर झुमा यांनी हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.
ब्रिक्स परिषदेच्या पहिल्याच दिवशी भारत आणि रशियामध्ये 16 महत्वपूर्ण करार झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिषदेदरम्यान भेट झाली.
भारत आणि रशिया यांच्यात एस 400 मिसाईल सिस्टीमबाबतचा करार झाला. यासोबतच कामोव्ह हेलिकॉप्टर खरेदीचाही करार झाला. अणुऊर्जा, गॅस पाईप लाईन, स्मार्ट सिटी, जहाज बांधणी यांसह 16 महत्वपूर्ण करारांवर दोन्ही देशांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.
===================================
ठाण्यात जिजाऊ वंदनाने मराठा मूकमोर्चाला सुरुवात
ठाण्यात जिजाऊ वंदनाने मराठा मूकमोर्चाला सुरुवात
No comments:
Post a Comment