[अंतरराष्ट्रीय]
१- सर्जिकल स्ट्राईकवरुन इमरान खानचा सभात्याग
२- भारताकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन, नवाज शरीफांच्या उलट्या बोंबा
३- श्रीलंका आणि जर्मनीचाही भारताला पाठिंबा
४- अफगाणिस्तान; बसमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण जखमी
५- सीरियातील ISISच्या ताब्यात असलेल्या गावावर हवाई हल्ला, 19 जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- त्यांना खड्ड्यात घालू: किशोरी पेडणेकरांंचा सोमय्यांवर निशाणा
७- मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत
८- वायूसेना पाक-चीनचा एकत्र सामना करण्यास सज्जः अरुप राहा
९- पंतप्रधान मोदींची बदनामी करणा-या व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक
१०- भारतीय सैनिक करण जोहर, महेश भट्टसारखे वागले तर चालेल का - मेजर गौरव आर्य
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- शिक्षकांवरील लाठीहल्ल्याविरोधात शिक्षकांचा राज्यव्यापी संप
१२- मुंबई महापालिका भाजप स्वबळावर लढणार, सोमय्यांचा गौप्यस्फोट
१३- कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा.... - सुप्रिया सुळे
१४- भाजपचा मराठा आरक्षणाचा ठराव
१५- ऑक्टोबर पावसामुळे 'हिट' होणार, 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात संततधार कायम
१६- मुंबई महापालिकेतील युतीसंदर्भात भाजपामध्येच मतभेद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नागपुरात पोलिस स्टेशनमागील दारु गुत्ता परिसरात एकाची हत्या
१८- औरंगाबादमधील शिक्षक मोर्चा, 250 शिक्षकांवर गुन्हे दाखल, 57 जण ताब्यात
१९- मुंबईतील पोलिस कॉन्स्टेबलकडे सापडली २.७७ कोटीची बेहिशोबी मालमत्ता
२०- आई-वडिलांकडे हनिमूनचा व्हिडीओ मागणार का ? भाजपा आमदाराची जीभ घसरली
२१- नागपूर: मानकापूर येथे दोन मुलांचे गळे कापल्याची घटना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- भावगीत सम्राट अरुण दातेंंचा मुलगा संगीत यांचं निधन
२३- अॅपलच्या 'Siri' ला टक्कर देण्यास गुगल असिस्टेंट सज्ज!
२४- कबड्डी वर्ल्ड कपमधून पाकिस्तान आऊट
२५- ट्विटरवरील सामन्यात सचिन तेंडूलकरच्या गोलंदाजीवर सेहवागचा षटकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=========================================

शिक्षकांवरील लाठीहल्ल्याविरोधात शिक्षकांचा राज्यव्यापी संप
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षकी राड्याच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यभरातील शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक संघाने घटनेचा निषेध म्हणून बंदचा एल्गार दिला आहे.
विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी औरंगाबादेत शिक्षकांनी मोर्चा काढला. तब्बल 8 वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक होती. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. शिक्षकांचा मोर्चा आक्रमक होत असताना, पोलिसांनी खबरदारीसाठी मोर्चाला अडवलं होतं. पण त्यानंतर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
शिक्षकांची शिवीगाळ : तावडे
मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिस आणि शिक्षकही जखमी झाले आहेत. शिक्षकांनी आंदोलनावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
=========================================
त्यांना खड्ड्यात घालू: किशोरी पेडणेकरांंचा सोमय्यांवर निशाणा
मुंबई: अड्डे-बिड्डे शिवसेना करत नाही, जे खड्डे करतात, त्यांना (सोमय्या) खड्ड्यात कसं घालायचं हे शिवसेनेला माहित आहे, असं प्रत्युत्तर मुंबई मनपातील शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
मुंबई पालिकेतील शिवसेनेचं आणि एका कुटुंबाचं माफियाराज असलेले अड्डे उद्ध्वस्त करु, असं भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच नाही तर येत्या निवडणुकीत भाजप मुंबई पालिकेतील सर्वच्या सर्व 227 जागा लढवणार असल्याची घोषणाही सोमय्यांनी केली.
त्याला उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणल्या, “अड्डे वगैरे शिवसेना करत नाही, ते त्यांनाच माहित असतील. यांना खड्ड्यात कसं टाकायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे. स्वबळावर लढण्याबाबतची घोषणा आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. यांच्यासारखं (सोमय्या) कोणीही उठून बोलत नाही”.
=========================================
मुंबई महापालिका भाजप स्वबळावर लढणार, सोमय्यांचा गौप्यस्फोट
मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचं माफियाराज मोडित काढण्यासाठी मुंबई पालिकेतील सर्वच्या सर्व 227 जागा लढवणार असल्याचं सोमय्यांनी सांगितले. यावेळी सोमय्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरही घणाघात केला. फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेसाठी निवडणुका होणार आहेत.
मुंबई महापालिका स्वबळावर लढणार – सोमय्या
“मुंबई महापालिका स्वबळावर लढून शिवसेनेचं माफियाराज संपवणार आहोत. भाजप आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मदतीने सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा स्वबळावर लढून बहुमताने निवडून येईल.”, असा विश्वास खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
“मुंबई महापालिकेला शिवसेनेने माफिया अड्डा बनवलाय”
खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर जोरदार घणाघात केला. “मुंबई महापालिकेला शिवसेना आणि एकाच कुटुंबाने माफियांचा अड्डा बनवला आहे. तो अड्डा आम्ही समाप्त करणार आहोत.”, अशी टीका सोमय्या यांनी शिवसेनेसह ठाकरे कुटुंबावर केली.
=========================================
No comments:
Post a Comment