Wednesday, 24 June 2015

24-06-2015 morning News

नमस्कार लाईव्ह २४-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- गुरुद्वारा बोर्डाचे ७६ कोटीचे बजेटला मंजुरी
३- सरकारी बँकांना पुढील तीन ते सहा महिन्यात वाढीव भांडवल - अरुण जेटली
४- ललित मोदी प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची शिवसेनेकडून पाठराखण
५- नांदेड जिल्ह्यातील २८१ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर २ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर
६- खाद्यपदार्थाची उघड्यावर विक्री करणाऱ्यावर कारवाई करा - मनपा विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मालवणी दारूकांडातील दोषींना फासी व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
२- अरबी समुद्र खवळणार, धो-धो पाऊस कोसळणार
३- राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे वेधशाळा
४- आंबेडकरी विचारमोर्चाचे सामाजिक न्यायासाठी शुक्रवारी जिल्हाभर आंदोलन
५- नांदेड शहरातील अनुदानित, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या २८० शाळांना पावणेपाच लाख पुस्तकाचे वाटप
६- काचीगुडा-नांदेड-शिर्डी विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविणार
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
पंचाफुलाबाई दादजवाड, विमल मस्की, तेजेरव सिरसे
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
तेजस महाजन, विनोद तायडे, गजानन लाभशेटवार, रोहन गोडबोले, ईश्वरी मुलगीर, नागेश्वर डूब्बूकवाड, सचिन सिरसाठ, उर्मिला बामणे, सुरज शिंदे पाटील, प्रशांत देशमुख, अनंत कळसे, अतुल अग्निहोत्री, उमेश पाटील
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रगतीचा मार्ग चुकांच्या कट्याकुट्यातून जातो, जो या कट्याकुट्यांना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही
{ माधव आव्हाड, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: