Friday, 26 June 2015

Namaskar Live 26-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २६-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे पंकजा मुंढे यांच्यावर जोरदार टीकास्त्र

२- बिलोली तालुक्यातील मांजरा नदीतून होत असलेले अवैध रेती उत्खनन बंद करण्याकरिता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

३- प्रियंका गांधी, रॉबर्ट वड्रा यांनाही भेटलो, ललित  मोदींच्या ट्वीटमुळे कॉंग्रेस अडचणीत

४- नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

५- जलमार्गासाठी राज्यांनी केंद्रासमावेत संयुक्त उपक्रम आखावे - नितीन गडकरी

६- मुखेड शहरात सोने चांदीचा व्यापारी करोडो रुपये घेऊन पसार

७- भाऊबंद्कीमुळेच पंकजा मुंढे अडचणीत, पंकजा मुंढेना पकडण्यासाठी धनंजय मुंढे हात लावून बसले होते, हे आता सिद्ध झाले

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

२- उत्तर भारतात मुसळधार पाऊस, गुजरातनढे बळींची संख्या ७० वर

३- चांगल्या पावसाने भागवली मुंबईकरांची तहान, सर्व धरणे सरासरी ९४ टक्के भरले

४- चारधाम यात्रा स्थगित, केदारनाथमध्ये अडकले १ हजार भाविक

~~~~~~~~~~~~~~

हवामान

२६ अंश सेल्सिअस ते ३३ अंश सेल्सिअस

उद्या दि. २७ जून २०१५ हवामान अंदाज

१६ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस

बहुतांश ढगाळ वातावरण

~~~~~~~~~~~~~~

सुविचार

योग्य वेळी धाडस अंगी संचारत नसल्याने भीतीमुळे निम्म्याहून अधिक लोक आपल्या कार्यात अपयशी ठरतात

{ ओम परमार, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: