Tuesday, 23 June 2015

Namaskar Live 23-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २३-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१- केंद्रसरकारच्या शाळांमध्ये योगाची सक्ती, राज्यातही निर्णय लागू होण्याची शक्यता

२- स्मार्ट सिटी साठी आयुक्त खोड्वेकर दिल्लीत

३- प्रशासन व रेती माफियाची साठगाठ, बोळेगावात मांजरा नदीचा कुठे गेला काठ

४- आयुक्त गेले दिल्लीत, गोंधळ चालू गल्लीत

५- नांदेड-पुसद-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गासाठी एक हजार कोटी देणार

~~~~~~~~~~~~~~~~

नमस्कार लाईव्ह मंत्रिमंडळ स्पेशल सुपरफास्ट अपडेट

**  आजचे मंत्रीमंडळाचे निर्णय   **

१) नांदेड-पुसद यवतमाळ-वर्धा- रेल्वे मार्गासाठी एक हजार कोटी देण्यास मान्यता

२) वाळू  तस्करांना  हातभट्टीवाल्यांना , चाप लावण्यासाठी 'एमपीडीए'त सुधारणा करणार

३) मुक्ताईनगर येथे कृषी महाविद्यालय स्थापन्यास मान्यता

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- राज्यभरात दारूबंदी करा, कॉंग्रेसची मागणी, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा

२- राज्यातील हातभट्ट्या कायदेशीर करा, रामदास आठवलेंची मागणी

३- ललित मोदी भेटी प्रकरणी राकेश मारियाचं सरकारला स्पष्टीकरण

४- मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याचा पाकिस्तानी मास्टर माईंड झकी उर रहमान लखवी यांच्या सुटकेविरोधात संयुक्त राष्ट्रात दाद मागण्याच्या प्रयत्नांना चीनने लावला सुरुंग

५- नेत्यांना उघड्या तलवारी भेट देण्यावर औरंगाबाद खंडपीठाचा आक्षेप

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागते तर... डोळ्यांना पाणी येते अन,,,

डोळ्यात पाणी आले तर, ते पुसायला हातच पुढे येतात

{ शिवाजीकुमार तम्मडवार, नमस्कार लाईव्ह वाचक }


No comments: