नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 28 June 2015
Namaskar Live 28-06-2015 Video News
नमस्कार लाईव्ह २८-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१) भाजप तर दाउदलाही क्लीन चीट देईल - दिग्विजय सिंग
२) पवित्र अमरनाथ यात्रेसाठी ८४ भाविक आज दुपारी नांदेडहून रवाना
३) मोदींचे वादग्रस्त विषयांवर मौन योग
४- पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करणारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी सुर्यकांता संस्थेच्या माहितीमुळे तोंडघशी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) इतवारा मारहाण प्रकरणी ४ जणांना पोलिस कोठडी
२) महात्मा गांधींच्या हत्येचा एफआयआर सार्वजनिक करा, गृहमंत्रालयाला आदेश
३) जळगावातील अंगणवाडीच्या खाऊ मध्ये निघाली लोखंडी पट्टी
४) मुंबईत डबल डेकर खाली चिरडून २ तरुणींचा दुर्दैवी मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
बचत म्हणजे काय आणि
ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
{ विवेक सागर, नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment