Tuesday, 30 June 2015

Namaskar Live 30-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ३०-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- भाजपकडून तावडेंची पाठराखण

२- राज्यातील गरीब विद्यार्थांना कृषी व्यावसायिक शिक्षणासाठी यंदा देखील शुल्क सवलत

३- राज्यातील सर्व कृषीपंपाना मार्च २०१८ पर्यंत मीटर लावण्याचे आदेश

४- किनवट शहरातील रामनगर येथे स्थानिक गुन्हा शाखा नांदेडच्या पथकाकडून ६४ हजाराचा गुटखा जप्त

५- ग्रामीण भागातील अंतर्गत रस्तेविकास काळाची गरज - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर

६- भारत जोडो युवा अकादमीच्या वतीने किनवट येथे दंतोपचार कार्यशाळा संपन्न

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- भारतात बंदी असलेल्या मॅगीच्या निर्यातीला परवानगी, नेस्लेला हायकोर्टाचा दिलासा

२- महापालिका शाळेबाहेर चायनीज भेळला बंदी, मुंबई महापालिकेचा निर्णय

३- अरविंद केजरीवालांना भेटण्यास मोदींचा नकार, राजनाथ किंवा जेटलींना भेटण्याचा सल्ला

४- नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संशयावरून अटकेत असलेल्या साईबाबांना जामीन, मुंबई हायकोर्टाकडून ३ महिन्याचा वैद्यकीय कारणात्सव जामीन

५- चंद्रपूरमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू

६- रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांना नाहक त्रास

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC ते ३५ºC

उद्या दि. १ जुलै २०१५ चे हवामान अंदाज

२७ºC ते ३५ ºC राहील

वातावरण अंशतः ढगाळ, पावसाची शक्यता नाही

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

'नाही' हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे

{ आनंद शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: