नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 16 June 2015
Namaskar Live 16-05-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह १६-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी पदव्या विकत घेतल्याची कबुली
२- छगन भुजबळांच्या मुंबई, नाशिकमधल्या घरावर एसीबीचे छापे, तब्बल २५६३ कोटीची मालमत्ता
३- नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्याने ४८ तासात विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक
४- किनवट येथे मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
५- मुखेडच्या दूरसंचार कार्यालयाचा अनागोंदी कारभार, इंटरनेट सेवा सतत विस्कळीत झाल्यामुळे नागरिक वैतागले
६- विरोधीक म्हणून प्रशासनावर वचक ठेवणार मा. आ. शंकर अण्णा धोंडगे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- उद्या नांदेड जिल्ह्यात ऑटोरीक्षा बंद
२- हैदराबाद बायपास रोडवर ट्रक आणि दुचाकीचा अपघात, २ जण जखमी, एक महिला ठार
३- विकासाच्या नावाखाली मुंबई वेगळी करण्याचा डाव - राज ठाकरे
४- भारतीय हवाई दलाचं जग्वार हे लढाऊ विमान कोसळलं, पायलट सुरक्षित
५- विरोधकाच्या विदुषकी प्रचारामुळे आमचा विजय - हितेंद्र ठाकूर
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपने स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात.
मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही
{ संजीवनी बोकील, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment