नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 28 June 2015
Namaskar Live 28-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २८-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- देशात उत्पादनाच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास गरजेचा
२- रमजानमध्ये साहेरीचे महत्व
३- देगलूर शहरात नियमबाह्य खाजगी शिकवणी जोरात
४- मुखेड येथे महिला फौजदारांची अवैध व्यावसायिकांच्या विरोधात बंड, अवैध वाहतुकीचे धाबे दणाणले
५- किनवट शहरात गोकुंदा येथील श्रीसाईबाबा मंदिर ते गजानन मंदिराजवळ गतिरोधक टाकण्यात यावे, यासाठी निवेदन
६- देगलूर येथील रस्ते मोठे करा, नागरिकांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- चर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी
२- पुण्यातील सिंहगढ रोडवर जळीतकांड, ८२ दुचाकीसह ४ चारचाकी जळून खाक
३- 'मनकी बात' मध्ये पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यावर मौन कायम
४- सत्ता युतीची मग मुंबई तुंबण्याला फक्त शिवसेनाच जबाबदार कशी - शिवसेना खासदार राहुल शेवाळे
५- पंढरपूर विठ्ठलाची नित्योपचार पूजा पुन्हा सुरु होणार, मंदिर प्रशासनाचा निर्णय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६°C ते ३३°C
उद्या दि.२९ जूनचे हवामान अंदाज
२६°C ते ३३°C राहील
वातावरण बहुतांशी ढगाळ राहील, पावसाची शक्यता कमी, झाला तर हलका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
परींदो को नही दी जाती तालीम उड्डानों की,
वो खुद ही तय करते है मंजील असमानोंकी,
राखता है जो हौसला आसमान को छुने का,
उसको नही होती परवाह गिर जाने की I
{ प्रीती माळवटकर, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment