नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 19 June 2015
Namaskar Live 19-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १९-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- शिवसेनेला ५० वर्ष पूर्ण
२- मुंबईत जोरदार पाऊस, तिन्ही रेल्वेसेवा बंद
३- २० जूनचीची नांदेड - उना एक्सप्रेस रद्द
४- स्मार्ट सिटी संदर्भात महापालिका घेणार २ दिवसीय कार्यशाळा
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- शरद पवारांनी ललित मोदी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला - संजय निरुपम
२- कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवीचे महापौरपदासह नगरसेवकपद रद्द
३- मिरपूर वनडेत भारताचा पराभव, बांगलादेशाचा ७९ धावांनी विजय
४- महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा तपास २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करा, हायकोर्टाचे एसीबीला आदेश
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शांताबाई कुलकर्णी, बाबुराव कोयलवार
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
राहुल गांधी, विवेक पाटील, सलमान रश्द्दी, काजळ आगरवाल, समृद्धी उखणे, विश्वजित कांबळे, शिवाजीराव देशमुख, महेश शिंदे, इशान बंग, अशोकराव बंगारे, सावन तोष्णीवाल, आनंद हटकर, मारोती कोमपलवार, सौरभ पाटील
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
"विश्वाश" मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो
{ राजेश धोंडगे, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment