Monday, 15 June 2015

Namaskar Live 15-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १५-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- दुष्काळात होरपळनाऱ्या शेतकऱ्याला केंद्र सरकारचा दिलासा

२- सीबीएसईची वैद्यकीय पूर्व परीक्षा रद्द, फेरपरीक्षेचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

३- देगलूरकर मठात पुरुषोत्तमास निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

४- रमजान महिन्यात भरनियमन बंद करा, मुव्हमेंट फॉर जस्टीसची बिलोली वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याकडे मागणी

५- युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट युवा सेनेकडून राबविण्यात आले विविध कार्यक्रम

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- गेल्या ४०-५० वर्षामध्ये युद्ध न झाल्यामुळे लष्कराच महत्व कमी झालंय - संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांचे वक्तव्य

२- सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? - कॉंग्रेसचा सवाल

३- महाराष्ट्रातील ४२ गावे कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत

४- इंग्रजी शाळा म्हणजे खाटिकखाना - डॉ. भालचंद्र नेमाने

५- राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस

~~~~~~~~~~~~~

सुविचार

मंजिले मिले न मिले ये तो मुकद्दर कि बात है,

हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है

{ पियुष गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: