Tuesday, 16 June 2015

Namaskar Live 16-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १६-०६-२०१५ बातमीपत्र 

१- गुरुद्वाराच्या कॅश काऊंटरमध्ये चोरी

२- वसई-विरार महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी निर्विवाद बहुमत मिळणार

३- सुषमा स्वराज यांची वाद उफाळण्यापूर्वी राजणाम्याची तयारी - सूत्र

४- नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे पेरणी सुरु

५- पेट्रोल-डीझेलच्या दारात चढउतार, पेट्रोलच्या दरात ४६ पैशांनी वाढ, तर डीझेल प्रतिलिटर १ रु. ३५ पैशांनी स्वस्त

६- वेरूळ, अजिंठा, पैठणसाठी ९०२ कोटींचा प्रस्ताव, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- सिकंदराबाद-मुंबई ही देवगिरी एक्सप्रेस नांदेडच्या शिवसेना, कॉंग्रेस आमदारांनी तब्बल दीड तास रोखली

२- बारामतीत शरद पवार आणि अजित पवारावर जमीन हडपल्याचा आरोप

३- किनवट मध्ये अपंग तरुणांचा तहसीलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

४- मराठवाड्यातील अल्पपेन्शनधारकांची २२ जूनरोजी नांदेड येथे परिषद

५- औषधांची नावे कॅपिटल अक्षरातच लिहिण्याचे एमसीआयचे निर्देश

~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

अशोक पांचाळ, सृजन कापाळे संजय शेट्टी, बापू करमाळकर,

~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

मिथुन चक्रवर्ती, अम्तीयाज आली, संजीवनी बोकील, रजनी परुळेकर, विक्रांत देशमुख, राज पाटील फलाने, सोनू अलसरवार, विजयकुमार भोळे, अनिल पाटील, पुरुषोत्तम जोशी, विश्वनाथ वाघमारे, विष्णू छापके, प्रकाश विश्वास, प्रथमेश दासरकर, सचिन संत्रे, मारोती चमकुरे, अमृता सोनीकखर, रोषणसिंह सरया, मोहम्मद हुसेन, अकाश रेड्डी

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्या विषयी खूप विचार करावा लागतो

आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे

{ रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह }


No comments: