नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 21 June 2015
Namaskar Live 21-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २१-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- भारतीय अर्थव्यवस्थेला १०% वाढीचा दर गाठणे अवघड नाही, अर्थमंत्री अरुण जेटलींचा विश्वास
२- शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा सरकारचा विचार - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
३- नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पाऊस
४- महाराष्ट्रातल्या एक हजार सरकारी आणि खाजगी संस्थांनी, तीन वर्षापासून वार्षिक विवरण पत्र न सदर केल्यामुळे केंद्र सरकारने केली कारवाई
५- राजपथावरचा योगउत्सव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता
६- खरीपातील विम्याची रक्कम पिक कापणी प्रयोगावर ठरणार
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मुख्यामंत्र्यांनी नागपुरात साजरा केला योग दिन
२- डॉ. संजय देशमुख मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू
३- काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
४- भारतात वायरलेस इंटरनेट सेवांचा व्याप पाहता २०२० सालापर्यंत देशभरात ५ लाख मोबाईल टॉवर होणार असल्याचा अंदाज
५- मुंबईमध्ये सकाळपासून असलेल्या पावसाचा जोर ओसरला, रिपरिप मात्र सुरूच
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणत्याही आपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण जे लोक नेहमी फुलेच वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध दरवळत राहतो
{ आशिष ढ़ानकीकर, नमस्कार लाईव्ह वाचक, मुंबई }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment