नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 25 June 2015
Namaskar Live 25-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २५-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मोदी बोलेना, आरोप थांबेना, काही केल्या भाजपची अब्रू वाचेना
२- चार लाख कोटींच्या योजनांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार घोषणा, नांदेडच्या वाट्याला काय येणार?
३- दोषी आढळले तर राजीनामा देईन - पंकजा मुंढे
४- महापौर, आयुक्तांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प
५- नांदेड जिल्ह्यातील ३६ कृषी दुकानांचे परवाने रद्द
६- दहावीच्या जुलै-ऑगस्ट मधील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास २८ जून पर्यंत मुदतवाढ
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार - राज्यपाल विद्यासागर राव
२- वादग्रस्त मंत्र्याचे राजीनामे घेणार नाही, हे एनडीए सरकार आहे, युपीए नाही - राजनाथ सिंह
३- मुंबईत आजपासून रिक्षा-टॅक्सीची दरवाढ लागू
४- जून अखेरपर्यंत ५०% पिक कर्जाचे वाटप करा - जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे
५- येत्या आठवड्यात नांदेड जिल्ह्याला २४ हजार ९०० मेट्रिक टन खत येणार
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
प्रफुल्ल बिडवई, नारायण गाढे, अर्जुन बुरफुले, श्रीकिशन भराडिया
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
भगवान काळे, भास्कर पावडे, प्रताप सोळंकी, ओजस वाघमारे, हर्षद फुलारी, धनश्री दुय्येवाड, विवानसिंह गहलोत, गज्जू कासारकर, अजय फुलारी, श्रीधर पिटला, बॉबी नैन, प्रशांत घुगे, वर्षा मोरे, सोनू वाघमारे, सौरभ लाखे
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
अडचणीच्या काळातच आपल्या तत्वाची खरी परीक्षा असते, आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचण आल्याशिवाय कळत नाही
{ नंदिनी लांबडे, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment