नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 23 June 2015
Namaskar Live 23-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २३-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांसह नगरसेवकाला पोलिसांचा महाप्रसाद
२- नांदेड गुरुद्वारा उपाध्यक्ष, सचिव, शिक्षण सभापती व व्यवस्थापन समितीची निवड
३- राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेची चुकीची माहिती दिल्याचा कॉंग्रेसचा आरोप
४- नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरणात आज निदर्शने
५- तरोडा भागातील अंतर्गत रस्ते चिखलमय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
२- मध्य रेल्वे विस्कळीत, दादर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटली
३- विष्णूपुरीचा जलसाठा २४.५८ दशलक्ष घनमीटर
४- आयोध्येतील राम मंदिरावर कोर्टाबाहेर तोडगा, उमा भारतीचे संकेत
५- निवड समितीची बैठक रद्द झाल्याने नांदेड मनपा अधिकारी, कर्मचार्यांच्या पदोन्नत्या तृर्त रखडल्या
६- महाबळेश्वर मध्ये पावसाचे थैमान, दोन तासामध्ये ३०० मिलीमीटर पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
प्रा. दत्तात्रय जोशी, सुभाष तपासकर, नामदेव बाबर, सुभाषचंद्र राजे, चांदोबा मोरे, विठ्ठल डाके, गजानन गिरी महाराज
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
:::नमस्कार लाईव्हचे अॅक्टीव्ह वाचक ' राजू सिलमवार' यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच
रवी रोडे, विकास कदम, हिराचंद्र कदम, अब्दुल वाहेद, गणेश घोरपडे, रमेश, केशव पाटील, श्रीनिवास मांदेलवाड, हर्षद नरसिकर, शिवतेज राघोजीवार, अनया कल्याणकर यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हळवी असतात मने जी मोडली जातात, अन शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात
{ राजू सिलमवार, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment