नमस्कार लाईव्ह १९-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
२- राज्यातील शेतकऱ्यांनी मागणी करताच वीज कनेक्शन द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
३- आंधळ प्रेम, विद्यार्थ्याबरोबर पळालेली शिक्षिका सापडली
४- देगलुरात गतिरोधक करा - नागरिकांची मागणी
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी
२- भारताची युरियाच्या आयातीत ३३ टक्क्यांनी घसरण
३- वाढदिवस राहुल गांधीचा, शुभेच्छा दिल्यामुळे चर्चेत मात्र मोदी
४- स्विस बँकेतील भारतीय काळ्या पैशात घट
~~~~~~~~~~~~~~~
पावसाळा विशेष { नांदेड जिल्हा }
आजचे तापमान २७ अंशसेल्सिअस ते ३३ अंशसेल्सिअस
वातावरण बहुतांशी ढगाळ तर मध्यम पावसाची शक्यता
******
उद्या दि. २० जून रोजी
तापमान २६ अंशसेल्सिअस ते ३४ अंशसेल्सिअस असेल
वातावरण ढगाळ, पावसाची शक्यता मध्यम आहे
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय
{ वर्षा मालेवार, नमस्कार लाईव्ह वाचक }
No comments:
Post a Comment