नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 22 June 2015
Namaskar Live 22-06-2015 Moorning Audio News
नमस्कार लाईव्ह २२-०६-२०१५ सकळाचे बातमीपत्र
१- पृथ्वीराज चव्हाण खोटारडे, अजित पवार यांचा पलटवार, डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बद्लीप्रकारणात शीतयुद्ध सुरु
२- नांदेड महापालिका निवड समितीच्या आजच्या बैठकीत काही अधिकाऱ्यांना वरच्या पदाच्या पदोन्नत्या देण्याची शक्यता
३- नांदेड जिल्हा कारागृहात दहा दिवशीय योग शिबीर सुरु
४- मातृभाषा पक्की असेल तरच यश मिळते - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे
५- नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २०१४ मध्ये झालेल्या बोगस बदल्या प्रकरणी जून अखेरीस अंतिम अहवाल
६- किनवट माहूर तालुक्यात संततधार पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- सचखंड गुरुद्वारा बोर्डाची आज बैठक
२- पक्षात घुसमट होत असल्यास अडवाणींनी स्पष्ट बोलावं - सामना
३- मी कर्णधारपदाशिवाय संघात खेळू शकतो - महेंद्रसिंघ धोनी
४- अकरावीची पहिली 'कटऑफ' आज
५- राज्यात सर्वदूर दमदार पाऊस
६- लातूर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी १७४ अर्ज दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
गोविंदनारायण गुप्ता, संभाजी पाटील, सोपानराव सोनटक्के
~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
कार्तिक खटवा, स्वराली बोडावार, आदर्श व्यवहारे, गंगोत्री वरळे, स्वराज पाटील, राजेश चव्हाण, राकेश अग्रवाल, राजेंद्र कदम, श्याम पचोरी, भगवान नागरगोजे, किशनराव किनवटकर, समीर खान, बंडू आमदूरकर
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते
{ शिवशंकर तुप्पेकर, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment