नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 27 June 2015
Namaskar Live 27-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २७-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- १४ वर्षापासून भुकेलेले सत्तेत आले, राज ठाकरेची भाजपवर घणाघाती टीका
२- शिवसेना भाजपमध्ये अविश्वास वाढीला लागला
३- आता ग्राहकांना मिळणार डाक विभागाच्या एटीएमचा फायदा
४- नांदेड महानगर पालिकेत ५८ कर्मचाऱ्यांना नोटीसा
५- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीसाठी कॉंग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज प्रारंभ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- जुन्या नांदेडमध्ये गुरुवारी मध्यरात्री गोळीबार
२- स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करत, आंदोलन करणाऱ्या आप पक्षाच्या ६७ जणांना अटक
३-चिक्की घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनाही वाट मिळाला का ? - कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम
४- वसुंधरा राजेच्या राजीनाम्याची मागणी भाजपने फेटाळली
५- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोमवारी न्यूयॉर्कमध्ये
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
विलास कदम, कोमनाबाई राठोड, मीराबाई भारतीया, रामचंद्र घोती, गयाबाई मुगटकर, सुभाष मालेगावकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
बंडू पावडे,गणेश माडेवार, सुरज भोरे, प्रवीण कदम, शुभम, प्रशांत मिश्रा, विराट देशमुख, गगन श्रीवास्तव, राहुल दयाल, जितेंद्रसिंह पहाडिया, अजिंक्य वाघमारे, अलोक सोळंके, पी.टी.उषा, नितीन मुकेश, राम प्रधान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जे आजवर तुमच्याकडे कधी नव्हतं असं काही तुम्हाला हवं आहे तर मग आजवर जे कधीच केलं नाही असं काहीतरी करण्याची तयारी ठेवा
{ रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment