नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 16 June 2015
Namaskar Live 16-05-2015 Video News
नमस्कार लाईव्ह १६-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१. सेतू समितीचे डिजिटल अभ्यासिका गेले पंधरा दिवसापासून स्वछताग्रहाविना.
२. स्वतःला चटका लागताच ,सर्वपक्षीय आमदार एकवटले ,जनतेसाठी कधी लढणार.
३. एल.बि.टी. अभय योजनेवर व्यापाऱ्याची कार्यशाळा संपन्न.
४. विशेष प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी वेतनाविना, शिक्षकांवर उपासमारीची वेळ.
~~~~~~~~~~~~~~~
सन्क्षिप्त
१. मी सर्व प्रकारच्या चौकशीस तयार - भुजबळ
२. मेट्रो प्रकल्पासाठी दादरकरांना हात लाऊ देणार नाही- राज ठाकरे
३. सुषमा स्वराज यांची मोदींनी हकालपट्टी करावी-राहुल गांधी
४. उत्तराखंडमधील महाप्रलयाची दोन वर्ष पूर्ण
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनात मोफत काहीच मिळत नाही, कुठलही डिस्काऊंट नाही,
जे मिळतं ते १००% प्रयत्नांनीच
{ रामनारायण बंग }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment