नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 23 June 2015
Namaskar Live 23-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २३-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- अजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको
२- राज्यातील धरणामध्ये सध्या केवळ १८% पाणीसाठा
३- क्रेडीट, डेबिट कार्डच्या वापरावर कर सवलतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
४- जैविक खते निकृष्ठ निघाल्यास शेतकऱ्यांना पैसे परत
५- किनवट नगर परिषदेची विशेष सभा संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मदर तेरेसा यांचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या मिशनरीज ऑफ चॉरीटीजच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे निधन
२- पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात पाचालकर पाडा येथे अचानक आवाज झाला आणि शेतात २२ फुटाचा खोल खड्डा पडला
३- भाजप मधील नाराज नेत्यांच्या समर्थनार्थ दिल्लीत फटाकबाजी, अंतर्गत वाद चव्हाट्यावर
४- दादरमध्ये झाड कोसळून एक ठार, ३ जखमी
५- मुंबई महापालिका आता ट्विटरवर
६- नवी मुंबईत जोरदार पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सुख वेचायला शिका, दुख: सहन करायला शिका, अश्रू पुसायला शिका आणि इतरांना हसवायला शिका कारण आकृती नाही तर आकार बदलतो, स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो, सावध रहा या दुनियेत. कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर देव सुद्धा बदलला जातो
{ राजू सितमवार, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२५ अंशसेल्सिअस ते ३१ अंशसेल्सिअस
वातावरण ढगाळ होते
उद्या दि. २४ जून २०१५ हवामान अंदाज
२६ अंशसेल्सिअस ते ३३ अंशसेल्सिअस
अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता, पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment