Tuesday, 30 June 2015

Namaskar Live 30-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ३०-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, १९१ कोटींचं कंत्राट दिल्याचा आरोप

२- नांदेड जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून काम, आज कर्मचाऱ्यांची निदर्शने

३- नांदेड जिल्ह्यात उद्यापासून साजरा होणार कृषी जागृती सप्ताह

४- पंकजा मुंडे यांनी केलेल्या भष्टाचाराची चौकशी करा, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे अप्पर जिल्हाधिकारी स्वामी यांना निवेदन

५- मुखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

६- ३ जुलै रोजी बेरोजगार संस्था पदाधिकाऱ्याची बैठक

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- कंधारचे टपाल कार्यालय घाणीच्या विळख्यात

२- प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे गरजेचे - सीईओ काळे

३- जुलै महिना कोरडा जाण्याचीच शक्यता

४- आजचा दिवस एक सेकंदाने वाढणार

~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

कमलाबाई कंधारकर, बिस्मिल्लाखान महेबूब खान, गंगाधर शिवशेट्टे, सुधाकर कोत्तावार, जाळूबाई भारदे, व्ही.के. भालेराव, नागनाथ स्वामी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

सुप्रिया सुळे, विनायक मेटे, झेलम चौबळ, सपना अवस्थी, उमाकांत जोशी, श्रीकृपाल संभवाणी, आराध्य वडजे, बालाजी नांदेडकर, राजेंद्र खैरे, सिद्धार्थ चौदत्ते, किरण कोल्हे, नयन बारहाते, राम सारडा, गोपाल जाधव, अजित कोत्तावार, तुकाराम चव्हाण, जितेंद्र शिवगे

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

नियमितपणा हा माणसाचा मित्र, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो

{ तेजश्री डाफने, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: