नमस्कार लाईव्ह मंत्रिमंडळ स्पेशल सुपरफास्ट अपडेट
** आजचे मंत्रीमंडळाचे निर्णय **
१) नांदेड-पुसद यवतमाळ-वर्धा- रेल्वे मार्गासाठी एक हजार कोटी देण्यास मान्यता
२) वाळू तस्करांना हातभट्टीवाल्यांना , चाप लावण्यासाठी 'एमपीडीए'त सुधारणा करणार
३) मुक्ताईनगर येथे कृषी महाविद्यालय स्थापन्यास मान्यता
No comments:
Post a Comment