नमस्कार लाईवक १८-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझी संपत्ती वाढवून दाखवली - छगन भुजबळ
२- भोकर-कॉंग्रेसच्या पाच नगरसेवकांनी बनावट कागदपत्रे दाखवल्यामुळे याचिका दाखल
३- बीएलओची आज विशेष बैठक
४- उद्यापासून नांदेड जिल्ह्यास दोन दिवसाआड पाणी पुरवठा
५- हवामान आधारित पिकविमा योजनेसाठी नांदेड जिल्ह्याची निवड
६- भारत आणि बांगलादेशमधल्या वन-डे मालिकेला आजपासून सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- 'मोदी अॅप द्वारे' साधता येईल थेट पंतप्रधानाशी संवाद, युजर्सना थेट मेसेज व मेल
२- राज्यात ऑगस्टपासून एक राज्य, एक कोशागार पद्धत आमलात येणार असून ऑनलाईन चालान भरता येणार
~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
बसय्याअप्पा मठवाले, किशनराव काळे, दीपक लव्हेकर
~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
ममता कासट, अमिताभ गुप्ता, प्रल्हाद सरवदे, मंगल धिल्लोन, प्रतोष भिसे, महावीर जैन, उत्तम चक्रावर, अविनाश पारदे, जयश्री सोनी, दशरथ चौधरी, शाम नलगे, शिवाजी भालेराव, विश्वा बोराटे
~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे तापमान ३२ सेल्सिअस
उद्याचे तापमान ३५ सेल्सिअस
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली मानसं मिळणे हे खूप महत्वाचे आहे
{ सतीश साबळे }

No comments:
Post a Comment