Sunday, 21 June 2015

Namaskar Live 21-06-2015 Morning Audio News



आजचा विशेष दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिन, संगीत दिवस, दुचाकी दिवस, पितृ दिन

++++++++++++++++



नमस्कार लाईव्ह २१-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- राजपथावर रंगला पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य दिव्य सोहळा

२- मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल रखडल्या, कोकणात पावसाचे चार बळी

३- राज्यात सत्ताधा-यांच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायांना उधान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण

४- मुंबई-लातूर रेल्वेच्या नांदेडपर्यंत विस्तारासाठी खंडपिठात याचिका

५- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत नांदेड शहरासाठी ४ रुग्णालयांना मान्यता

६- ओबीसी संघर्ष समिती आणि समन्वय समिती तर्फे  आज सभा

७- पंढरपुरात आजपासून विठ्ठल मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- तणावमुक्त आणि आनंदी आयुष्यासाठी योग महत्वाचा - नरेंद्र मोदी

२- होय, मी मागच्या वर्षी ललित मोदींना लंडनमध्ये भेटलो होतो, मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची कबुली

३- लोणीकर व बावनकुळे प्रकरणी कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यावर टीका

४- मुसळधार पावसाने ५ रेल्वेगाड्या उशिराने

५- सहा मेडिकल कॉलेज केंद्राकडून रद्द

६- बबनराव थोरात यांचा २२ जून ते २८ जूनपर्यंत नांदेड जिल्हा दौरा

७- जिल्ह्यातील बँकांनी खरीप पिक कर्ज वाटपाचा वेग वाढवावा - जिल्हाधिकारी काकाणी

८- विष्णूपुरीतील पाणीसाठ्यात २० % वाढ

~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

ओंकारमल लढ्ढा

~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

मृणाल कुलकर्णी, रीमा, सुभाष भोईर, बाळा नांदगावकर, संजय माने, सुरेश गट्टू, येशू अग्रवाल, विनायक क्षीरसागर, रमेश डोंगरे, जयशिंग हुलावळे, युवराज खंपाले, लक्ष्मीकांत पुढेवाड, किरण मोरे, गुंजन राठोड, आरुषी वानखडे, अथर्व सोनटक्के

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो,

पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्यांना ठाऊक असतं क्षणात हे बदलणार असतं, ह्याचं नाव 'जीवन' आहे

{ क्रिष्णा गोरबांड, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~

No comments: