Friday, 26 June 2015

Namaskar Live 26-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २६-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- महानगरपालिका व जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या कडून कार्यकर्ता मेळाव्यात विश्वास व्यक्त

२- ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी समन्वय समितीचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

३- सोद्कोमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

४- नांदेडच्या सुप्रसिद्ध सिटी मॅक्स लॅब आगीच्या भक्ष्यस्थानी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मनसेचा राजपुरोहित यांच्या कार्यालयावर मोर्चा

२- भारत-पाक हॉकी सामना अनिर्णीत

३- मी निष्कलंक आहे आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन

४- एवढ्या लवकर घोटाळा होईल असं वाटलं नव्हत - राज ठाकरे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो, तो एक अन्यायच असतो

{ विठल जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: