Friday, 26 June 2015

Namaskar Live 26-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २६-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षात वाढली असून विकसनशील देशांमध्ये भारताचा प्रवास हा उत्तम - रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन

२- स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी राज्यातील महापालिकांना स्पर्धेला सामोरे जावे लागणार, नांदेड महानगर पालिका स्मार्ट सिटीत येणार?

३- राज्यातील भाजपच्या तीन मंत्र्याचा भष्टाचार उघड करणार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

४- अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तपासणी करूनच शुद्ध पाणी पुरवढा करावा - आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे

५- शिवसेनेच्या नांदेड उत्तर व दक्षिणची आज बैठक

६- रेल्वे तिकीट रद्द झाल्यास मिळणार एसएमएस, रेल्वेची अलर्ट सेवा सुरु

~~~~~~~~~~~~~~~~~~`

संक्षिप्त

१- मध्य रेल्वे रखडली, अंबरनाथ-उल्हासनगर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर खड्डा

२- राजश्री शाहू महाराजांची आज १४१ वी जयंती

३- पंकजा यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यास मुख्यमंत्री सक्षम - उद्धव ठाकरे

४- चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत नांदेड जि.प. कर्मचारी युनियनची आज बैठक

५- किनवट न.प. प्रभाग क्र.२ ची ४ ऑगस्टला पोटनिवडणूक

~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

काशिराम पोकले

~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

रुपेश दरक, समीर धूत, आराध्या वाडेवाले, ताहीर शेख, समीर खान पठाण, विकास कदम, अभिजित जना, सुरज नाईकवाडी, गीतेश दोशी, आदिल राऊत, अनिल बार्कुल, चंद्रशेखर गडप्पा, गजानन कदम

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कठोर परिश्रम कभी विफल नही होता है I

{ विश्वनाथ वाघमारे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: