नमस्कार लाईव्ह २०-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मुंबईत दोन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसाला उसंत
२- गुरुद्वारा बोर्ड बैठक २२ व २३ जूनला, सोमवारी नवीन पदाधिका-याची निवड, मंगळवारी अर्थसंकल्प
३- स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणा-यांनी आधी शहरातील खड्डे बुजवावेत, मनपा विरोधीपक्षनेता बालाजी कल्याणकर
४- भष्टाचार निर्मुलन समितीची ६ जुलै रोजी बैठक
५- किनवटमध्ये शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव साजरा
६- विकास गतीसाठी सुशासन महत्वाचेच, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- रमजानच्या मुहूर्तावर पाकिस्तान करणार भारतीय मच्छिमार कैद्यांनी सुटका
२- सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामिनासाठी द्यावे लागणार १० हजार करोड रुपये
३- मिरपूर वन-डेत बांगलादेशच्या मुस्ताफिजूर रहमानला धक्का मारल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर दंडात्मक कारवाई
४- मुंबईत पुढचे २४ तास मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा इशारा
५- समाजात चांगले काम करणाऱ्यांचा आदर केला पाहिजे - कुलगुरू डॉ. विद्यासागर
६- नांदेड शहरात नवामोंढा भागात बनवट बियाण्यावर स्टीकर लाऊन विक्री
७- अभिनेत्री निशिगंधा वाड मुखेडमध्ये
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
साहेबराव भगत, संगू राठोड
~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
सतीश आरसुळे, अलीम शेख, डी.बी. पाटील, गणेश ढगळे, विनयकुमार लाडानी, दत्ता पाटील, विशाल राजगोरे, एस. देशमुख, संतोष हिरेमठ, दिलीप शिंदे, अमोल देशमुख, अकाश कोटेवाड, रामभाऊ सूर्यवंशी, प्रकाश इंद्रे, आनंद पाटील, रामराव वाकोरे, साईनाथ मोरे, अमोल पवार, विठूभाई, विनोद गुम्मेलवार, परबत सोळुंके, रामदास जाधव, गणेश फुलारी, नितीन आढाव, रामदास बडे, दिनेश पाटील, दिलीप शिंदे, संदीप पाटील, संदीप आल्लापुकर, बाळानंद शिरशेवाड, लक्ष्मण चान्नावार, भानुदासजी थोपटे,
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
काही वेळा जास्त विचार न करता घेतलेला निर्णय चांगला आसतो
{ शिवराज लेंडगे, नमस्कार लाईव्ह वाचक }
No comments:
Post a Comment