नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 29 June 2015
Namaskar Live 29-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २९-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - खा. अशोकराव चव्हाणांची मागणी
२- जिल्हा परिषदेचे सीइओ अभिमन्यू काळे यांनी दिले विद्यार्थ्यांना गणिताचे धडे
३- दीड महिन्याच्या विश्रांती नंतर उपायुक्त वाघमारे आज रुजू होणार
४- माती मिश्रित चिक्कीची चौकशी करा - अण्णा हजारे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- उमरी तालुक्यात १२ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
२- ललित मोदी प्रकरणी आरटीआय अंतर्गत माहिती देण्यास परराष्ट्र मंत्रालयाचा नकार
३- अकोल्यात जावयाने केले सासरवाडीत हत्याकांड
४- मुंबईतील काळी चौकीत तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सुंदराबाई कठारे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
सौ. प्रीती साबू . नरेंद्र गायकवाड, माणिक हंबर्डे, बालाजी चव्हाण, अर्पित कलोर, सुरेश सूर्यवंशी, शिव लाठी, प्रतिक अग्रवाल, विजय जेम्स, समय भसीन, गुलाब मदने,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते
{ गणेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment