नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 15 June 2015
Namaskar Live 15-06-2015 Video News
नमस्कार लाईव्ह १५-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) शिवाजी नगर मध्ये बेशिस्त वाहतूक अफाट, अतिक्रमण पावसाळ्यामध्ये नागरीकांच्या जिवावर
२) दुष्काळात होरपळलेला शेतकरी पेरणीसाठी सज्ज
३ पाऊस आला धावून, नांदेडचे बसस्थानक गेले वाहून
४) महानगर पालिकेचा पावसाळ्यातील नवीन जलतरण तलाव महावीर चौकात
***** संक्षिप्त *****
१) दीपक देशपांडे यांच्या लॉकरमध्ये आणखी दीड किलो सोने जप्त
२) परळी डॉ.सुदाम मुंडे व डॉ. स्वाती मुंडे यांना गर्भलिंग चाचणीच्या प्रकरणामध्ये सहा महिने कैद व दहा हजार रु दंडाची शिक्षा, अजून अनेक प्रकाराने प्रलंबित
३) छगन भुजबळ यांच्या विरोधात किरीट सोमय्या आणखी आक्रमक
४) नागपूर कारागृहातून आणखी एक कैदी फरार
५) फिल्म अंड टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास देशभरातून पाठींबा
***** सुविचार *****
रिश्ता दिल से होणा चाहिये
शब्धो से नाही
नाराजगी शब्दो मी होनी चाहिये
दिल मी नही
(कोमल जैन -नमस्कार लाइव वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment