नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 30 June 2015
Namaskar Live 30-06-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ३०-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- वाळू उपसा थांबेना, प्रशासनाला काही केल्या जाग येईना
२- अखेर नांदेड युवा सेनेच्या अध्यक्षपदाला मुहूर्त मिळाला, जिल्हा अध्यक्षपदी महेश खेडकर (दक्षिण) व माधव पावडे (उत्तर) यांची निवड
३- पंकजा मुंडेच्या विरोधात, राष्ट्रवादी मैदानात
४- नवा मोंढा भागात ३ दुकाने जळून खाक
५- सन्मान अजिंक्यचा, अभिमान महाराष्ट्राचा - संगमनेर, मुंबई, अकोले, अहमदनगरमध्ये आनंदोत्सव
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पंकजा आणि तावडेंनी राजीनामा द्यावा, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा घरचा आहेर
२- मुख्यमंत्र्याच्या सचिवासाठी विमान एक तास रोखून धरलं
३- मुंबईतून १५१ किलो अमलीपदार्थ जप्त, ५ जण ताब्यात
४- जुलै महिना कोरडा जाण्याची हवामान तज्ञांनी केली भिती व्यक्त
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल.
जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल.
इकडे-तिकडे बघाल तर सत्य मिळेल.
आणि स्वताच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल
{ ज्ञानेश्वर डोईजड, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment