नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 24 June 2015
Namaskar Live 24-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २४-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- २०६ कोटींच्या खरेदीमुळे पंकजा मुंढे वादात
२- राज्यातील साखर कारखान्यांना कच्च्या साखरेच्या आयातीसाठी प्रतिटन एक हजार रुपये अनुदान, राज्य सरकारचा निर्णय
३- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणी बिलोली नगरपंचायत कर्मच्या-यांकडून निषेध
४- देगलूरमध्ये इंग्लिश मेडियम शाळेची तपासणी सुरु
५- बिलोलीत मचनूरच्या रेती घाटातील नऊ ओव्हरलोडिंग वाहनांवर दंडात्मक कारवाई
६- देगलूर तालुक्यात दुचाकी वाहन तपासणीच्या नावाखाली पोलिसांचा उद्धटपणा चालूच
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
२- मुंबईजवळ पुन्हा 'जहाजबुडी' १४ जणांना वाचवले
३- विनोद तावडे यांच्या राजीनाम्यासाठी कॉंग्रेस आक्रमक
४- नाशिक, कोल्हापूर विभागात पेरण्या १० लाख एकरच्या पुढे
५- राष्ट्रीय पातळीवरील एका नव्या कृषी बाजार व्यवस्थेसाठी हालचाली - केंद्रीय कृषी मंत्री
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे हवामान
२० अंशसेल्सिअस ते ३२ अंशसेल्सिअस,
उद्या दि. २५ जून २०१५चे हवामान अंदाजे
बहुतांश ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी, झाला तर हलका
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा, ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे
~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment