नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 28 June 2015
Namaskar Live 28-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २८-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर न्यायालयाचे ताशेरे, दर्डा कुटुंबियांना अतिक्रमणासाठी मदत
२- सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनसचं रेल्वेमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन, अनेक नव्या प्रकल्पाच्या घोषणा
३- नांदेडचे जिल्हाधिकारी काकाणी यांनी घेतला कृषी विभागाचा आढावा
४- देशात सध्या खाद्यतेलाच्या विक्रमी आयातीमुळे बाजारपेठेवर दबाव
५- नांदेड शहराच्या विकासासाठी महापौर शैलेजा स्वामी यांच्याकडून ५४ कोटींची शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे मागणी
६- मतदारयादी शुद्धीकरणाची आज विशेष मोहीम
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- माहूर नगरपंचायतच्या ५ जागेसाठी ४ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक
२- स्वारातीम विद्यापीठ कार्यक्षेत्रातील क्रीडा संचालकाची ३० जूनला बैठक
३- नियम मोडले नाही, त्यामुळे राजीनामा देणार नाही - पंकजा मुंडे
४- कांद्याच्या किमान निर्यातदरात वाढ
५- धर्माबाद येथे ओसाड पडलेल्या ६२ हेक्टर जमिनीवर वनविभागाने सव्वालाख झाडे लावून केले नंदनवन
६- ३० जून रोजी नांदेड जिल्ह्यात शिष्यवृत्तीबाबत कार्यशाळा
~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
भोला महापत्र, राजवीर टनमने, अभय चालीकवार, मोहन रासवे, महेशकुमार लोया, प्रभाकर लखपत्रेवार, बाटु सावंत, निलेश गायेकर, आशिष पाटील, सुभाष झीझल, त्रिशा सोळंके, मंगेश देसाई, डी.एस. कुलकर्णी, श्रीपाद जोशी, गंगाधर पानतावणे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे, यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे
{ रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment