Friday, 19 June 2015

Namaskar Live 19-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १९-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- मुंबईत पावसाने हाहाकार

२- शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळा पावसाने धुतला

३- नागरिक गॅससाठी रांगेत उभे राहून त्रस्त, पुरवठा अधिकारी आपल्याच कामात व्यस्त

४- सगरोळी येथील शाळा तलावात

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- पावसाचे पाणी मुंबईत साचण्याला केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही - उद्धव ठाकरे

२- सीएसटीहून गीतांजली एक्सप्रेस रवाना, लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक हळूहळू सुरु

३- वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याची मुदत वाढविली

४- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द

~~~~~~~~~~~~~~

सुविचार

वेळेची निवड आणि नियोजन म्हणजे वेळेची बचत होय

{ हनुमान माळवटकर, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: