Saturday, 20 June 2015

Namaskar live 20-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २०-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात

२- पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर

३- राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये आकरा विद्यार्थी पात्र

४- ९६% घेण्या-या विद्यार्थिनीचा धर्माबाद येथील मुख्याध्यापकांनी केला घरी जाऊन सत्कार

५- मान्सूनपूर्व मशागतीपूर्ण, आता पेरणीची वाट

६- नैसर्गिक आपत्ती अनुदान वितरण करण्याची बिलोली येथील शेतकऱ्यांची मागणी

७- मुखेडमध्ये नगराध्यक्षाच्या पतीची दादागिरी, नागरिकांना धमक्या

८- विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इंग्रजी शाळेचा नवीन फंडा, शाळेतील सुविधाबाबत होर्डींग्जद्वारे प्रचार सुरुच

~~~~~~~~~~~~~~~~`

संक्षिप्त

१- स्पाईस जेटचा 'हवाई योगा', योगदिनाला ३५००० फुटांवर करणार योगासने

२- राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडे मुख्यमंत्र्याच्या आदेशाने निलंबित

३- केजारीवालांच्या जाहिरातबाजीवर विरोधकांचा हल्ला

४- मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि टँकरच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू, ४० प्रवासी जखमी

५- ब्रिटीश नागरिक होऊ शकतात ललित मोदी, भारत सरकारकडून अटकेची तयारी

६- मुंबईत विषारी दारूबळीची संख्या ८२ वर

७- नांदेड शहरामध्ये १७ ठिकाणी योग दिवसाचे कार्यक्रम, तर जिल्हाभरात  ३८ ठिकाणी कार्यक्रम

८- नांदेड जिल्हा अल्पसंख्याक सहसचिवपदी मोहम्मद करीम कुरेशी यांची निवड

अमरावती जिल्ह्यातील ४८२ गावांना पुराचा धोका

१०- चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस

No comments: