Wednesday, 24 June 2015

Namaskar Live 24-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २४-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२- गुरुद्वारा बोर्डाचे ७६ कोटींचे बजेटला मंजुरी

३- सरकारी बँकांना पुढील तीन ते सहा महिन्यात वाढीव भांडवल - अरुण जेटली

४- ललित मोदी प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची शिवसेनेकडून पाठराखण

५- नांदेड जिल्ह्यातील २८१ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर २ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर

६- खाद्यपदार्थाची उघड्यावर विक्री करणाऱ्यावर कारवाई करा - मनपा विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मालवणी दारूकांडातील दोषींना फाशी व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

२- मुंबईत अरबी समुद्र खवळणार व धो-धो पाऊस कोसळणार -

३- राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे वेधशाळा

४- आंबेडकरी विचारमोर्चाचे सामाजिक न्यायासाठी शुक्रवारी जिल्हाभर आंदोलन

५- नांदेड शहरातील अनुदानित, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या २८० शाळांना पावणेपाच लाख पुस्तकांचे वाटप

६- काचीगुडा-नांदेड-शिर्डी विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविणार

~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

पंचफुलाबाई दादजवाड, विमल मस्की, तेजेराव सिरसे

~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

तेजस महाजन, विनोद तायडे, गजानन लाभशेटवार, रोहन गोडबोले, ईश्वरी मुलगीर, नागेश्वर डूब्बूकवाड, सचिन सिरसाठ, उर्मिला बामणे, सुरज शिंदे पाटील, प्रशांत देशमुख, अनंत कळसे, अतुल अग्निहोत्री, उमेश पाटील

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रगतीचा मार्ग चुकांच्या कट्याकुट्यातून जातो, जो या कट्याकुट्यांना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही

{ माधव आव्हाड, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: