Sunday, 14 June 2015

Namaskar Live 14 06 2015 Video News



नमस्कार लाईव्ह १४-०६५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१- नांदेड शहरामध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा होणारच, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे आश्वासन

२- जिल्ह्यातील भाजप काँग्रेसमय झाला, अशोकराव चव्हाण

३- आज तिकडे दिसणारे सर्वजण उद्या माझ्या पाठीशी दिसतील, भास्करराव पाटील खतगावकर

४- शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी कॉंग्रेस राज्यभर आंदोलन करणार- खा. चव्हाण

५- जीवनात आरोग्याचे महत्व जाणा - चिरंजीलाल दागडीया

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- वन रॅक वन पेन्शन साठी माजी लष्कर जवानाच देशभरात 'महासंग्राम' आंदोलन

२- लोनिकारांनी मानहानीचा दावा दाखल केल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील - सचिन सातव

३- जळगाव जिल्ह्यात बहुळा नदीला पूर

४- ललित मोदींना मदत केल्याची सुषमा स्वराज यांची कबुली



~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रत्येक दिवस जीवनात शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवसी जीवनाची नवी सुरुवात करा

{ अदिती जोशी }

No comments: