Monday, 22 June 2015

Namaskar Live 22-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २२-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- अफगाणीस्तान संसदेवर हल्ला, गोळीबार - स्फोटांनी अफगाण हादरलं

२- मुंबईच्या समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची केली नौदलाने सुटका

३- २००५ पूर्वीच्या नोटा तात्काळ बँकेतून बदलून घ्या आर.बी.आय.चा आदेश

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये बर्थवर चढण्यासाठी आरामदायी पायऱ्या

२- विश्वचाश्कातील पराभवाच्या  रागातून, भारतीय क्रिकेट चाहत्यावर बांगलादेशमध्ये हल्ला

३- नाशिक मध्ये पूल वाहून गेला, दाभोळ मध्ये दरड कोसळली

४- शनिवार संध्याकाळपासून पुणे-लोणावळा-खंडाळा घाट परिसरात होणाऱ्या संततधार पाऊसामुळे वाहतूक वळवली

~~~~~~~~~~~~~~

सुविचार

यश मिळवण्यासाठीची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास

{ अमर चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक }

+++++++++++++++++

No comments: