नमस्कार लाईव्ह २०-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- धनेगाव जवळील महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
२- नांदेडच्या जनतेला पाण्यातील योगासने पाहण्याची व शिकण्याची संधी
३- वन रँक वन पेन्शन योजना आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी
४- उद्या नांदेड येथे मारवाडी युवा मंच तर्फे रक्त तपासणी शिबीर
५- समाज कल्याण कडून नांदेडच्या अपंगांना मोफत साहित्य वाटप
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- राहुल गांधी भेटलेल्या नऊ शेतकऱ्यांच ५ लाख ३७ हजार कर्ज कॉंग्रेसने फेडलं
२- दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्याचा परिक्षेचं वेळापत्रक जाहीर, २१ जुलै ते ५ ऑगस्टला होणार फेरपरीक्षा
३- सोलापूर पोलीस ठाण्यात पोलिसांची हाणामारी
४- खतामध्ये शहाबादी फरशीचे तुकडे, गारगोटी, वाळू; लातूरमध्ये बोगस खताचा पर्दाफाश
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वप्न पूर्ण होण्याअगोदर, तुम्हाला स्वप्ने पहावी लागतील
{ किरण कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }
No comments:
Post a Comment