Wednesday, 17 June 2015

Namaskar Live 17-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १७-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- सोनिया गांधी मार्गदर्शक, राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष तर प्रियंका गांधी महासचीव होणार

२- राज्य मंत्रीमंडळात या महिन्याच्या अखेरीस आणखी नऊ जणांचा समावेश

४- शेतकऱ्यांना बहुपीक पेरणीयंत्र घेण्यासाठी १५ हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याचा कृषी विभागाचा निर्णय

५- राज्यात शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंत कर्जासाठी ७-१२ सोडून इतर कागदपत्र मागू नका - सहकार विभाग

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- रस्ता असो अथवा रेल्वेचा पूल, कुठेही थुंकताना सापडल्यावर १ हजार ते ५ हजारांचा दंड

२- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आता अंमलबजावणी संचालनालय करणार चौकशी

३- जगप्रसिद्ध वास्तूरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे निधन

४- सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजेंच्या कृत्यांना मोदीचा छुपा पाठींबा - कॉंग्रेसची टीका

५- बाजारपेठेत जांभळाची आवक वाढली, १२० ते १६० रुपये किलोने विक्री

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

अगर आप एक पेन्सिल बनकर किसीकी ख़ुशी ना लिख सको तो, कोशिश करो...कि एक अच्छे रबर बनकर किसी का दुख मिटा सको.....!!

{ वझीर खान, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: