Thursday, 25 June 2015

Namaskar Live 25-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २५-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- 'आणीबाणी' देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा आध्याय

२- पंकजा मुंढेच्या २०६ कोटींच्या खरेदीप्रकरणी एसीबीकडून दाखल, प्रधान सचिवांकडून स्पष्टीकरण मागवलं

३- भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुन: उभारणीसाठी भारताची एक अब्ज डॉलर्सची मदत

४- रेती वाहतुकीमुळे बिलोली आदमपूर मार्गावर २-२ फुटाचे खड्डे

५- धर्माबाद तालुक्यातील खाजगी शाळेद्वारे विद्यार्थ्याकडून अवैधरित्या फीस आकारल्यानंतर कार्यवाही करण्याचे गटशिक्षण अधिकारी धर्माबाद यांना निवेदन

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटीसह अन्य दोन योजनांचा शुभारंभ

२- गुन्हा अन्वेषण विभागाची बिलोली मटका अड्ड्यावर धाड

३- सिंहस्थ कुंभमेळ्याचे फडणवीस यांच्याकडून  मोदींना निमंत्रण

४- विधान भवनाच्या इमारतीवरून एकाचा मृत्यू

५- आकोलेचा पश्चिम भाग गारठला

~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे तापमान

२६ अंशसेल्सिअस ते ३२ अंशसेल्सिअस

उद्या २६ जूनचे हवामान अंदाज

२६ अंशसेल्सिअस ते ३३ अंशसेल्सिअस

आकाश निरभ्र राहील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

दुसरो के साथ वह व्यवहार न करो, जो तुम्हे अपने लिये पसंद नही I

{ महावीर जैन, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: