Saturday, 27 June 2015

Namaskar Live 27-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २७-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- प्रशासनाला प्रामाणिक तहसीलदार मिळेना, अवैध रेती उपसा थांबेना

२- किनवट येथील  आरोग्य अधिकारी सवडी अंती कामावर, जनतेचा नाहक बळी

३- शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या स्थलांतराला उदघाटनानंतर लागले एक वर्ष

४- महाराष्ट्रातील व भारतातील नयनरम्य काजवा महोत्सव सुरु

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१. आमदार राज पुरोहितांना भाजपची कारणे दाखवा नोटीस

२. पंकजा मुंडे छोट्या व्यक्ती, चिक्की घोटाळ्यावर पवारांचं नो कमेंट

३. गुजरातच्या पावसाचा नंदुरबारला फटका घरांची पडझड

४. डोक्यावर टेंगुळ पडल तरी मुख्यमंत्री दमू नका - सेनेची सामन्यातून टीका

५. संगकाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आगामी होणाऱ्या भारताविरुद्ध मालिकेनंतर निवृत्ती

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

तुम्हाला जर सुखाचे दहा दिवस हवे असतील तर धान्य पिकवा, दहा सुखाची वर्षे हवे असतील तर वृक्ष वाढवा, तुम्हाला शंभर वर्ष सुखाची हवे असतील तर जनशक्ती वाढवा

{ दीपक उतकर, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: