नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 29 June 2015
Namaskar Live 29-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २९-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- ग्रीसवरच्या अर्थसंकटाचा भारतीय शेअर बाजारवरही परिणाम, ५०० अंकांची घसरण
२- मुंबईतल्या ३३४ शाळांची मान्यता रद्द
३- किनवट पंचायत समिती अंतर्गत नवीन विहिर व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जाची अंतिम मुदत ३१ जुलै
४- ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा - आ. नागेश पाटील आष्टीकर
५- मुखेडमध्ये परीक्षा शुल्क वाढीच्या निषेधार्थ एस.एफ.आयने शिक्षण मंत्र्याचा जाळला पुतळा
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- चर्चगेटच्या प्लॅटफार्म नं.३ वरील वाहतूक अखेर सुरु, धडकलेली ट्रेन हटविली
२- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौऱ्यावर, महाराष्ट्राच्या वाट्याला काही आणणार का?
३- पुण्याच्या सिंहगड रोडजवळ पेटविलेल्या ८० गाड्याच्या संदर्भात एका संशयितास अटक
४- आयपीएल स्पॉट फिक्सिंग, श्रीशांतचा फैसला २५ जुलैला
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे हवामान
२९ºc ते ३५ºc
पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी
उद्या दि. ३० जूनचे हवामान
२८ºc ते ३५ºc
पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी
~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं,
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा
{ राजेश घोंगडे, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment